शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण

By admin | Updated: August 25, 2016 15:57 IST

अल्पवयीन मुलीला पळवुन नेहचा गुन्हा न नोंद केल्यामुळे पंढरपूरमध्ये कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केले.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २५ - अल्पवयीन मुलीला पळवुन नेहचा गुन्हा न नोंद केल्यामुळे पंढरपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरक्षक किशोर नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांच्या विरोधात पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण शुक्रवारपासून सुरु केले आहे.
 
१ आॅगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास १६ वर्षी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून, फुस लावून रवि महासिध्द सावंत याने मोटार सायकलवर पळवून नेहले आहे. तसेच १९ वर्षीय महिलेला सिध्दार्थ दत्तात्रय बनसोडे (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याने बळजबरीने पळवून नेले आहे. ही घटना दोन्ही तरुणांच्या आई-वडीलांना माहित असतानाही नातलगांच्या फोनवरुन ते स्वत: त्यांना अभय, आसरा देत असल्याने या तरुणांच्या आई-वडीलांना सहआरोपी यामध्ये करण्यात यावे. 
 
या घटनेची माहिती आम्ही पंढरपूर शहर पोलीसांना देत असताना तसेच पळवून घेवून जाणारांची नावे, मोबाईल नंबर देत असतानाही येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी ठाणे अंमलदार शेरखाने यांना तोंडी सांगुन फक्त हरवले असल्याचे तक्रार घेतली आहे. पोलीस निरीक्षक नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन घेतला नाही. यामुळे मसा रामा लोखंडे, विजय रामा लोखंडे, अनिता राजेंद्र लोंढे यांनी उपोषण सुरु केले आहे.
 
 
या मागण्यासाठी उपोषण
 
तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर नावंदे व ठाणे अंमलदार शेरखाने यांनी गुन्हा दाखल करुन न घेतल्यामुळे त्यांचेवर निलंबनाची कारवाई करावी. अल्पवयीन मुलीस पळवुन घेवुन जाणा-यावर बलात्कार, प्रोसो आणि लग्नाचे अमिष दाखवुन पळवुन नेलेचा अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा. अल्पवयीन मुलगी असल्याने कायद्यान्वये आई-वडीलाच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करावा. विवाहीत स्त्रीस पळवुन घेवुन जाणे व तिला लांब लपवुन अडकवुन ठेवणे याबाबत त्या तरुणावर अधिनियम कलम ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. पोलीस निरीक्षक नावंदे यांची झाल्यानंतर आजतागायत तपास अधिकारी यांनी काय तपास केला आहे. याची चौकशी करुन योग्य ती करावाई व्हावी. अल्पवयीन मुलीस व तरुणीस पळवुन घेवुन जाणाºया तरुणांच्या आई-वडीलांना सहआरोपी करावे.