शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:01 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली.

लाखनी (भंडारा) : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. या दरम्यान मृत शेतक-याच्या कुटुंबीयांना १० लक्ष रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी रेंगेपारवासीयांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले, नायब तहसीलदार व्ही. आर. थोरवे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या वेळी मृताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून १० हजारांची तत्काळ आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी डॉ. अजय तुमसरे, दिनेश गिरीपुंजे, बाळा शिवणकर, सुनील भांडारकर, सूरज पंचबुद्धे, मोहन निर्वाण यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी