शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:46 IST

१९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्स आणि 2 कट्टे जप्त

डोंबिवली-  डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ही कारवाई केलीये.खोणी गाव परिसरात दोन इसम स्फोटकांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. ज्यात तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्सचा आणि 2 कट्टे समावेश होता. ही स्फोटके बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याने हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे अशी या दोघांची नावे असून ते रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे राहणारे आहेत. हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता? आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का? याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरू आहे. सदर कामगिरी वपोनी संजू जॉन, सपोनि संतोष शेवाळे, नितीनं मुदगून, दत्ताराम भोसले आणि टीम यांनी यांनी केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस