शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंबाबत भूमिका स्पष्ट करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:34 IST

छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम यांना गुरू मानत होते. अशा तुकोबांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम यांना गुरू मानत होते. अशा तुकोबांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान, रिपल्बिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे, संत तुकाराम यांचा अपमान कदापिही सहन करणार नसून, मंगळवारपासून राज्यभर मनुस्मृती दहन करणार असल्याचे रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी स्पष्ट केले.खरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागत शिवसेना सत्तेवर आली आहे. तुकोबांचा अपमान केल्यानंतर सर्व स्तरांतून भिडे यांच्याविरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र, रयतेचे राजे असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना मात्र मूग गिळून गप्प आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे ते मनुस्मृतीचे वाहक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी महाराजांनी गुरूस्थानी मानलेल्या तुकोबांची तुलना भिडे यांनी थेट मनूशी तुलना केली आहे. हा फक्त संत तुकारामांचा अपमान नसून, सर्व समता, समानता मानणाºया महाराष्ट्राचा अपमान आहे. भिडे यांच्या पाठीमागे संघ परिवाराची व भाजपाची शक्ती आहे, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच ते वाट्टेल तशी वक्तव्ये करीत आहेत, असा आरोपही खरात यांनी केला.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सेनेने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भिडे यांच्याबद्दल काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्याची गरजही रिपाइंने व्यक्त केली.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीnewsबातम्या