शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

फिटनेस आणि रनिंगविषयी आज तज्ज्ञांचे मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:16 AM

लोकमतचा उपक्रम : व्हर्च्युअल फ्रीडम रन विषयक वेबिनारचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण जगभरातच लॉकडाऊन लागू झाले आणि प्रत्येकाची जगण्याची पद्धतच बदलून गेली. या सर्व कठीण काळात आपल्या वाचकांची, त्यांच्या कुटुंबीयांची आणि एकंदरीतच समाजाची आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी लोकमत मीडियाने पुढाकार घेऊन लोकमत व्हर्च्युअल रनचे आयोजन केले आहे.दि. १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. फेसबुकच्या महामॅरेथॉन पेजवर व्हर्च्युअल रनसंदर्भातच वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून, यादरम्यान फिटनेस तज्ज्ञ धावपटूंना मार्गदर्शन करतील. डॉ. संदीप काटे (संस्थापक, सातारा रनर्स फाऊंडेशन), विजेंद्र सिंग (ज्येष्ठ अ‍ॅथ्लेटिक्स, प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्राधिकरण), जागतिक मॅरेथॉन मेजर पूर्ण करणाऱ्या कविता रेड्डी व्हर्च्युअल रनचे महत्त्व सांगतील. रिलॅक्स झीलच्या फिटनेस तज्ज्ञ प्रीती भानुशाली या वेबिनारच्या समन्वयक असतील.फिटनेसविषयी जागरूक असणाºया प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.निरोगी जीवनशैलीसाठी जागरूकतावाढविणे आणि कोविडविरोधी लढा देण्यासाठी लोकमत मीडिया आता सरसावला आहे.दि. २ आॅगस्ट रोजी व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले असून, याअंतर्गत तुम्ही३, ५ किंवा १० किलोमीटर धावू शकता. तुमची इच्छा असेल त्यावेळी आणि तुम्हाला पाहिजे त्याठिकाणी तुम्ही धावा आणि या उपक्रमात सहभागी व्हा.

टॅग्स :Lokmatलोकमत