शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच, राजू शेट्टींनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:42 IST

मोजणीचा ड्रोन गोफणीने टिपू

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्प आखणीस आणि भूसंपादनास २० हजार कोटी रुपयांची मान्यता सरकारने दिल्यानंतर अखिल भारतीय किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शक्तिपीठास बाधित शेतकऱ्यांचा विरोध असेलच. पोलिस बळ वापरून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोध राहील, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, किसान सभेचे राष्ट्रीय नेते राजन क्षीरसागर यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकातून दिला.शेट्टी म्हणाले, राज्यातील १२ जिल्ह्यातून शेतकरी विरोध करीत आहे. मंगळवारी सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांनी मोजणी करणा-या अधिका-यांना शेतातून पळवून लावले. तरीही सरकार महामार्ग रेटत आहे. मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे. ते लुटारूंचे टोळके झाले आहे.शक्तिपीठ महामार्गाबद्दल शेतकरी, सामान्य लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन महामार्ग कामातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्याचा डाव आहे. सध्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली आहे. प्रलंबित बिलासाठी ठेकेदार मोर्चे काढत आहेत. अनेक शालेय शिष्यवृत्त्या, योजनांची अनुदान रखडले आहेत. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. तरीही सरकार शक्तिपीठ प्रकल्पावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करण्यासाठी अट्टहास करीत आहे.मोजणीचा ड्रोन गोफणीने टिपूशेतक-यांचा जागेवर येऊन मोजणीस विरोध होऊ लागल्याने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पण शिवार लुटणा-या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे हे शेतक-यांना चांगले कळते. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गाची ड्रोनने मोजणी केल्यास त्याला गोफणीने टिपले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.