शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे फिट नाहीत तरी..., असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही - गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:19 IST

प्रत्येकाला जे जे अनुभव आले आहेत त्यानुसार हे प्रवेश होत आहेत. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येईल तसे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, असे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर पाटील म्हणाले. 

उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सभा घेणार आहेत. यावर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचाही पक्ष आहे, सभा घेणे हे त्यांचे काम आहे आणि त्यांनी सभा घेतलीच पाहिजे. पहिला संवेदनशील मुख्यमंत्री आहे जो शरीर फिट नसताना उंच ठिकाणी असतानाही चार तास तो माणूस वरती उंचावर चढून गेला, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही, असे गुलाबराव म्हणाले. 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दोन बसचा पहाटे अपघात होवून या अपघात 6 जण ठार झाले. सद्यस्थितीत मृतदेहांच्या विल्हेवाट सह जखमींची काळजी घेणे महत्त्वाचे असून या अपघाताप्रकरणी चौकशी करून दोन दिवसात अपघाताचे कारण काय, हे समजेल असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

प्रत्येकाला जे जे अनुभव आले आहेत त्यानुसार हे प्रवेश होत आहेत. जसजशी महापालिका निवडणूक जवळ येईल तसे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे, असे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर पाटील म्हणाले. 

एरंडोल येथील अत्याचाराच्या घटनेबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. संशयित दोघेही छत्रपती संभाजी नगर येथील असल्याने त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत काही पीडित मुलेसुद्धा असल्याचा धक्कादायक खुलासा  झाला आहे. त्यानुसार कलम लावण्यात आले आहेत. अशा वस्तीगृहांमध्ये रात्रीच्या वेळी काम करणारे कर्मचारी हे निष्काळजीपणे काम करतात का असाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित आहे. फार भयंकर ही घटना आहे. त्यामुळे हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी आम्ही करणार आहेत. अशा घटनांमधील नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना