शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

अजित पवारांच्या सुचनेनंतरही सिंदखेडराजा येथील राजवाडा उघडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:55 AM

Ajit Pawar's Instruction not Followed लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांचे लेखी आदेश नसल्याची सबबपुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याचे घूमजावपर्यटकांचा हिरमोड होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेला लखुजीराव जाधव यांचा राजवाडा कोरोना काळात बंद होता. दरम्यान, कोविडचे नियम शिथिल झाल्यानंतर राज्यातील अनेक गडकिल्ले खुले करण्यात आले. मात्र, राजवाडा आजही बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. (Ajit Pawar's Instruction not Followed)   राजवाडा उघडावा यासाठी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावर आजतागायत कोणतीच कार्यवाही झाली नाही. मंगळवारी सिंदखेडराजा विकास आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक झाली. याच बैठकीत नगराध्यक्ष तायडे यांनी राजवाडा उघडला जावा अशी आग्रही मागणी केली. याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना राजवाडा बुधवारीच उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत राजवाडा उघडला गेला नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपल्याकडे वरिष्ठांचे लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे. बैठकीत दिलेल्या शब्दावरून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने घूमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  राजवाडा आता कधी उघडला जाईल याकडे सध्या लक्ष लागून आहे.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाAjit Pawarअजित पवारbuldhanaबुलडाणाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण