शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात व्यवस्थापकास पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 10:39 IST

वसुलीबाबत परस्पर निर्णय घेणाऱ्या व्यवस्थापकांना महामंडळाने दणका देत निलंबित केले.  

मुंबई : एस.टी. कामगारांच्या संपामुळे एस.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, ही नुकसानभरपाई कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नसतानाही तसे करण्याचा निर्णय अकोले येथील एका आगार व्यवस्थापकाला चांगलाच भारी पडला आहे. त्याला एस.टी. महामंडळाने  निलंबित केले आहे.

अकोले जिल्ह्यातील कारंजा आगारातील संपात सहभागी झालेल्या २४ एस.टी. कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करताना संप काळात झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई करण्याबाबत आरोपपत्रात नमूद केले आहे. त्याची  गंभीर दखल घेत वसुलीबाबत परस्पर निर्णय घेणाऱ्या कारंजा आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांना महामंडळाने दणका देत निलंबित केले.  

२४ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र कारंजा आगारातील सहभागी झालेल्या कामगारांविरोधात खात्यामार्फत कारवाई सुरू आहे. ही कारवाई करताना संपामुळे आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याच्या भरपाईपोटी आपल्याकडून ७ ते ८ लाख रुपये का वसूल करू नये, असा उल्लेख करत आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी २४ संपकरी कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले. पण संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कामगारांकडून करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला नाही. अशात न्हावकर यांच्या या बेजबाबदारपणाची महामंडळाने गंभीर दखल घेत सध्या सुरू असलेल्या संपास चिथावणी देण्याचा प्रकार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप