शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बळीराजाच्या चिंतेत भर; यंदा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज; राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये ओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 03:39 IST

यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटने सोमवारी व्यक्त केला.

मुंबई/नवी दिल्ली :

यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटने सोमवारी व्यक्त केला. महाराष्ट्रात जुलै व ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. देशभरात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता असून जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ९४ टक्के (पाच टक्के कमी/जास्त) म्हणजे ८१६.५ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 

‘अल निनो’ सगळे चक्र फिरवणार’‘ला निना’मध्ये समुद्राचे पाणी झपाट्याने थंड होते. त्यामुळे पाऊस सामान्यपेक्षा जास्त पडतो. भारतात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, थंडी आणि उष्णता केवळ ‘ला निना’वर अवलंबून असते. अल निनोमध्ये समुद्राचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते.

भरपाईसाठी आज विशेष बैठकनाशिक : गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात येणार असून तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. अमरावती : राज्यात पहिल्यांदा सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीची व्याख्या बदलली व हे नुकसान आता आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले. नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

कधी किती पाऊस?- जून - सरासरीच्या ९९%      (शक्यता८०%)- जुलै - सरासरीच्या ९५%     (शक्यता७०%)- ऑगस्ट - सरासरीच्या ९२% (शक्यता४०%)- सप्टेंबर - सरासरीच्या ९०% (शक्यता३०%)असा अंदाज ‘स्कायमेट’ने व्यक्त केला आहे. 

मार्चमधील अवकाळी, गारपिटीसाठी १७७ कोटी मुंबई : राज्यात मार्च महिन्यात झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने १७७ कोटींची तातडीची मदत जाहीर केली. अमरावती विभाग : २४ कोटी ५७ लाख ९५ हजार नाशिक विभाग : ६३ कोटी ९ लाख ७७ हजारपुणे विभाग : ५ कोटी ३७ लाख ७० हजार छ. संभाजीनगर : ८४ कोटी ७५ लाख १९ हजारएकूण निधी : १७७ कोटी ८० लाख ६१ हजार. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे