शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच कायम राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 12:17 IST

"शरद पवार अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात हाच तर फरक आहे", असा टोलाही लगावला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, विधानसभा अध्यक्ष त्यांचा निर्णय देतीलच; पण कायद्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा प्रकारच्या प्रकरणात काय निकाल पूर्वी आले याची कल्पना ज्यांना आहे, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा त्यांचे आमदार अपात्र ठरणार नाहीत, याची खात्री आहे, मलादेखील तीच खात्री आहे. मी हेही सांगतो की, हा जरतरचा विषय आहे; पण समजा शिंदे विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले तरी त्यांचे मुख्यमंत्रिपद जाणार नाही, ते विधान परिषदेवर जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते. कालच्या ‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओवर ते म्हणाले की, शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढविली जाईल. 

पवार फडणवीसांमध्ये फरक

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांच्याकडे ११० आमदार आहेत. त्यामुळे त्यांना नजरअंदाज करता येत नाही. 
  • मात्र, माझ्याकडे ११० आमदार असते तर मी नवीन सरकार बनवले असते, असे विधान केले. याबद्दल विचारले असता हाच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक आहे. 
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास पूर्ण ताकदीने करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षण कोणी घालवले?

संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता, भाजपने समर्थन केले. ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण त्यांनी घालवले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवार