शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:21 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाबाबत सत्ताधारी आक्रमक झाल्याने आता या विधानाचा आधार घेत विरोधकांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही सूचना दाखल झाल्याने गुरुवारी पुन्हा परिषदेत यावरून घमासान होणार आहे.

राज्याचा प्रमुखपदी असलेल्या एका लोकप्रतिनिधीने असे विधान केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव देत आहे, असे पत्र अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिले आहे.

विरोधी पक्षातील आमदार शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सचिन अहिर, सुनील शिंदे, राजेश राठोड, वजाहत मिर्झा, सतेज पाटील आदींनी या हक्कभंग सूचनेसंदर्भात उपसभापतींची भेट घेतली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेVidhan Parishadविधान परिषदShiv Senaशिवसेना