शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

Eknath Shinde : कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार शिंदेसेनेसोबत? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:10 IST

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आणखी काही आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचे समोर येत आहेत. अशात आता कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहेत, ते पाहूया....

एकनाथ शिंदे गटात सामील आमदारांची नावे आणि मतदारसंघ...

जिल्हा - ठाणे एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखडी प्रताप सरनाईक - ओवळा-माजिवडा बालाजी किणीकर - अंबरनाथ शांताराम मोरे - भिवंडी ग्रामीण विश्वनाथ भोईर - कल्याण पश्चिम 

जिल्हा - औरंगाबादसंजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम रमेश बोरनारे - वैजापूर प्रदीप जैस्वाल - औरंगाबाद मध्य अब्दुल सत्तार - सिल्लोड संदीपान भुमरे - पैठण 

जिल्हा - जळगावलता सोनवणे - चोपडा किशोर पाटील- पाचोरा चिमणराव पाटील - एरंडोल गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण चंद्रकांत पाटील (अपक्ष) - मुक्ताईनगर

जिल्हा - रायगडमहेंद्र दळवी - अलिबाग महेंद्र थोरवे - कर्जत भरत गोगोवले - महाड

जिल्हा - उस्मानाबादडॉ. तानाजी सावंत - परंडाज्ञानराज चौगुले -उमरगा-लोहारा 

जिल्हा - अमरावतीबच्चू कडू (प्रहार संघटना) - अचलपूर राजकुमार पटेल (प्रहार संघटना) - मेळघाट

जिल्हा -साताराशंभुराज देसाई - पाटणमहेश शिंदे - कोरेगाव

जिल्हा - मुंबई यामिनी जाधव - भायखळा प्रकाश सुर्वे - मागाठाणे सदा सरवणकर - दादर-माहिममंगेश कुडाळकर - कुर्ला नेहरुनगर

जिल्हा -  कोल्हापूरराजेंद्र पाटील -शिरोळ प्रकाश आबिटकर - राधानगरी

जिल्हा - नांदेडबालाजी कल्याणकर - नांदेड उत्तर 

जिल्हा - यवतमाळसंजय राठोड - दिग्रस

जिल्हा - बुलडाणासंजय रायमुलकर - मेहकर संजय गायकवाड - बुलडाणा 

जिल्हा - पालघरश्रीनिवास वनगा - पालघर 

जिल्हा - नाशिकसुहास कांदे - नांदगाव दादा भुसे - मालेगाव बाह्य

जिल्हा - भंडारानरेंद्र भोंडेकर (अपक्ष) -भंडारा

जिल्हा - सोलापूर शहाजी पाटील - सांगोला 

जिल्हा - सांगली अनिल बाबर - खानापूर

जिल्हा - रत्नागिरीयोगेश कदम-  दापोली 

जिल्हा - सिंधुदुर्गदीपक केसरकर - सावंतवाडी 

जिल्हा - धुळेमंजुळा गावित (अपक्ष) - साक्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण