शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 06:53 IST

Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

- समीर देशपांडेएक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वालाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

साक्षरतेचे आव्हान मोठेकेंद्राने नव भारत साक्षरता कार्यक्रम' राबविण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून, त्यानुसार महाराष्ट्रातही काम सुरु झाले आहे. सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरु आहे. ३१ मार्च, २०२७ पर्यंत सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.=

निरक्षरतेची कारणे- कुटुंबातील गरिबी- रोजगारासाठी स्थलांतर- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष- शैक्षणिक वातावरणाचा अभाव- शाळा जवळ नसल्याचा परिणाम

जिल्हावार निरक्षरांचे आकडेलातूर - ११.७६१मुंबई - ३४,३२९नागपूर-१४,३२२अहमदनगर- २०,७०२नांदेड - १७,४४७अकोला - ६.२५०नंदुरबार- ६८.८२०अमरावती - ९.४१८नाशिक- २८,२५३छ. संभाजीनगर - १७,८३७परभणी- १०,०२५भंडारा - ४,४२७पुणे - ३३,३७५बीड- १४,५८२रायगड - १०,३७३बुलढाणा- ११,३२७रत्नागिरी - ६,३३६चंद्रपूर- ९,३७४सांगली - ११.४५८धुळे - ११.१५४सातारा - ११,४१४गडचिरोली - ३७,२००सिंधुदुर्ग- २,६९१गोंदिया - ४,८१७सोलापूर- २१,३०९हिंगोली- ६.२५०ठाणे - ४०,७९६जळगाव - १९,७९०वर्धा - ५,१२३जालना -  ११.२८४वाशिम - ३१,६२०कोल्हापूर - १५,४५०यवतमाळ -१२.३२६

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र