शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र; ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 06:35 IST

Anil Deshmukh : ईडीने २ नोव्हेबर रोजी  देशमुखांंना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात विशेष पीएमएलए कोर्टात बुधवारी ७ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश आहे. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवत  तपास सुरू केला आहे. तर, याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ईडीने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये देशमुख यांच्या नागपूरमधील संस्था, श्री साई शिक्षण संस्था तसेच खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेसह अन्य जणांचा समावेश होता.  ईडीने २ नोव्हेबर रोजी  देशमुखांंना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

 काय आहे आरोपपत्रातईडीने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात देशमुख यांच्या जबाबासह माजी सचिव सीताराम कुंटे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य जबाबाचा समावेश आहे. तसेच, देशमुख यांच्या काळात पोस्टिंग झालेल्या १२ पोलीस उपायुक्तांंच्या जबाबाचाही समावेश आहे. पोलीस बदली प्रकरणात देशमुख पिता-पुत्रांची एकत्रित चौकशी करण्यासाठी देशमुख यांच्या मुलांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते हजर झाले नाही. त्यामुळे या आरोपपत्रात दोन्ही मुलांच्या नावाचा समावेश आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख