शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
4
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
5
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
6
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
7
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
8
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
9
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
10
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
12
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
13
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
14
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
15
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
16
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
17
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
18
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
20
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटाबंदी’मुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास : माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 10:56 IST

नोटाबंदी निर्णयाचे यशापयशासाठी आगामी किमान २0 वर्षांचा कालावधी गृहीत धरावा लागेल..

ठळक मुद्देनोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा या कादंबरीचे प्रकाशन

पुणे : नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी आली हा सर्रास विपर्यास असून, जागतिक स्तरावर झालेल्या घडामोडी त्यास मुख्यत: कारणीभूत आहेत. नोटाबंदी निर्णयाचे यशापयशासाठी आगामी किमान २0 वर्षांचा कालावधी गृहीत धरावा लागेल, असे मत  भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांनी व्यक्त केले.  प्रा. विनायक आंबेकर लिखित ‘नोटसम्राट-नोटबंदीची सुरसकथा’ या कादंबरीचे प्रकाशन माधव भांडारी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अग्निपंख प्रकाशन आणि शुभम साहित्यतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    सामाजिक कार्यकर्ते आणि नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे आणि लेखक प्रा.विनायक आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. माधव भांडारी म्हणाले, की २0१२च्या गुजरात विधानसभा निवडणुका ते 2014 च्या लोकसभा निवडणुका या मधल्या काळात नोटाबंदीच्या निर्णयाची प्रस्तावना झाली. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी हा कालावधी सोडून दिला. याच दोन वर्षात पडद्यासमोर आणि पडद्यामागे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाला वळण देणाºया अनेक घटना घडल्या. नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाºयांचेच केवळ धाबे दणाणले. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटाबंदी हा राजकीय मुद्दा करून केवळ एकमेकांवर चिखलफेक, आरोपप्रत्यरोपपुरता मर्यादित नसून हा अतिशय गंभीर आणि व्यापक विषय असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीचे अभ्यासक विवेक खरे आणि अजित अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक प्रा. विनायक आंबेकर यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. 

टॅग्स :PuneपुणेNote BanनोटाबंदीEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसायGovernmentसरकार