शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Earthquake Near Kolhapur: कोल्हापूरजवळ पहाटेच भूकंपाचा धक्का! 48 तासांत दोनदा जम्मूपर्यंत जमीन हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 09:07 IST

Earthquake Near Kolhapur-Bijapur:  मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या कटराला सहा तासांपेक्षा कमी कालावधीत चार भूकंपाचे धक्के बसले. अफगाणिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सारे कोल्हापूरकर, विजापूरकर झोपेत असताना गेल्या ४८ तासांत दोनदा भूकंपाचे झटके बसले आहेत. याच काळात जम्मू काश्मीरपर्यंत जमीन हादरली आहे. एवढेच नाही तर अफगानिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

जम्मू काश्मीरच्या कटरामध्ये भूकंपाची तीव्रता 3.4  रिश्टर स्केल होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. जम्मूमध्ये हा धक्का पहाटे 03.28 वाजता जाणवला आहे. जमिनीमध्ये ५ किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र होते. 

कोल्हापूरपासून १७१ किमीवर असलेल्या विजापूरमध्ये आज पहाटे २.२१ वाजता 3.9 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. जमिनीत आतमध्ये १० किमी खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. तर गुरुवारी पहाटे १२.०५ वाजता कोल्हापूरमध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता, असे एनसीएसने म्हटले आहे. 

जम्मू गेल्या चार दिवसांपासून हादरतोय...मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या कटराला सहा तासांपेक्षा कमी कालावधीत चार भूकंपाचे धक्के बसले. मंगळवारी पहाटे 2:20 वाजता जम्मू-काश्मीरच्या कटरा पूर्वेला पहिला भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी होती. २.६ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप जम्मू प्रदेशातील डोडापासून ९.५ किमी ईशान्येला पहाटे ३.२१ वाजता झाला. पहाटे ३.४४ वाजता जम्मू भागातील उधमपूरपासून २९ किमी पूर्वेला २.८ रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. 2.9 रिश्टर स्केलचा चौथा भूकंप सकाळी 8.03 वाजता उधमपूरपासून 26 किमी दक्षिण पूर्वेला झाला.

टॅग्स :Earthquakeभूकंपkolhapurकोल्हापूर