शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजांच्या काळात विठ्ठलाची पूजा कोण करायचे? जाणून घ्या वारीचा महिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 05:24 IST

शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली.

पंढरपूर : चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विठेवरी... आज आषाढी एकादशी. शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. यामध्ये लातूरच्या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. पण ही शासकीय पूजा इंग्रजांच्या काळातही सुरू होती. मात्र, त्या काळात ही पूजा कोण करायचे? इंग्रज करायचे का? चला जाणून घेऊया या विठ्ठल पूजेचा महिमा. 

भारतावर साधारण दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या काळातही पंढरपूरची वारी विनाखंड सुरूच होती. आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय पूजा खूप वर्षांपासून केली जाते. इंग्रजांच्या काळातही ही केली जात होती. मात्र, इंग्रज हिंदू नसल्याने ते ही पूजा करत नव्हते. तर त्यांनी नेमलेले प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी (कलेक्टर) किंवा त्यापेक्षा मोठा अधिकारी ही पूजा करत असे. महत्वाचे म्हणजे इंग्रजांनी या पूजेला कधीही विरोध केला नव्हता. 

शासकीय पूजा म्हणजे विठ्ठल मंदिराला देणगी ही आलीच. आजही जो मुख्यमंत्री असेल तो सरकारी निधीतून ही देणगी देत असतो. आश्चर्याचे म्हणजे तेव्हा इंग्रजही ही देणगी देत होते. विठ्ठल मंदिरात पूजा केल्याचा मान म्हणून इंग्रज तेव्हा 2000 रुपये देत होते. ही सर्व माहिती मंदिराच्या विश्वस्तानी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी पूजा कधी करायची याची सुरुवात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली. आषाढीची पूजा मुख्यमंत्री आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री करण्याचे ठरविण्यात आले. कारण या पुजेला दोन ते अडीज तास लागयचे. एवढा वेळ का लागतो आणि दोघे दोघे पुजाला कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हा  निर्णय घेतला. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी