शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आदिवासींचे दमन केल्यास ते नक्षलवादाकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:13 IST

आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

अकोला : जंगलावर हक्क असलेल्या आदिवासींना जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे धोरण शासन रेटत आहे. त्यातून त्यांचे दमन झाल्यास हक्क अबाधित ठेवण्यासाठी ते नक्षलवादाकडे वळण्याची शक्यता आहे. आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नतालक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.ते म्हणाले, इंग्रज काळापासून आदिवासींवर अन्याय केला जात आहे. त्यांना वनहक्क दिले. त्याचवेळी त्यांना जगण्याएवढेच अधिकारही दिले. त्यानंतर इंग्रजांची मानसिकता कायम असलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली, अमाप वनसंपत्ती लुटण्याच्या उद्देशाने कायद्यात बदल केला. १९८० मध्ये केलेल्या कायद्याने आदिवासींचा हक्कच हिरावण्यात आला. पर्यावरणातील जीवसाखळीचा विचार न करता त्यांच्या शिकारीवरही बंदी आणली. रेशनच्या दुकानावर त्यांचे अवलंबित्व वाढले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnaxaliteनक्षलवादी