शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसीय संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 05:58 IST

आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे.

मुंबई : आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे.संप काळात राज्यात औषधांचा तुटवडा भासू नये, म्हणून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वांद्रे येथील मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य आॅनलाइन औषध विक्री होत असून, त्याचा फटका औधषविक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने अशा विक्रीस विरोध केला आहे. ही विक्री बंद व्हावी यासाठी संघटनेने याआधी दोनदा बंद पुकारला होता. परंतु केंद्र सरकारने दखल न घेतल्याने शुक्रवारी पुन्हा आंदोलनाचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. या संपात आठ लाख विक्रेते सहभागी होतील. या संपात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन आणि ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्मासिस्ट संघटनांनी सहभागी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.तक्रार करण्याची सोय उपलब्धऔषधांच्या तुटवड्याबाबत काही अडचणी आल्यास एफडीएच्या मुख्यालयात विशेष कक्ष आहे. शिवाय, यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावरही तक्रार करण्याची सोय आहे. तसेच, राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त कार्यालये व जिल्हास्तरीय सहायक आयुक्त कार्यालयांत प्राधान्याने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnewsबातम्या