शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांच्या हाती असणार ड्रोन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:06 IST

संशोधनासाठी १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत

पंढरपूर (जि. सोलापूर) : आधुनिक शेतीसाठी ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर लक्ष ठेवण्याचे संशोधन श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रशांत पवार यांनी सुरू केले आहे. पवार यांना महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी रिसर्च फाउंडेशनने ४५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांत संशोधन पूर्ण करुन शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.संशोधनासाठी १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत. पक्ष्यांकडून पिकांची नासाडी होऊ नये, यासाठी ड्रोनमधून विविध आवाज देखील येतील. ड्रोनमधून घेण्यात येणाऱ्या फोटोच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधणे, त्यानंतर आवश्यकतेनुसार कामे करता येणार आहेत. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.आवश्यक तेवढ्या उंचीवर उडणारे व कमी किमतीत ड्रोन मिळावे यादृष्टीने देखील संशोधन करणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती