शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चालक सुरक्षित, तर एसटी सुरक्षित! -दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:45 IST

रायगड जिल्ह्यात दोन एसटींच्या धडकेत झालेल्या अपघातात किरण कोळी या मुंबई आगारातील चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले.

मुंबई : रायगड जिल्ह्यात दोन एसटींच्या धडकेत झालेल्या अपघातात किरण कोळी या मुंबई आगारातील चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले. कोळी यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेत परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बसच्या मजबूत बांधणीसंदर्भात अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत. ‘एसटीचा चालक सुरक्षित असेल, तरच एसटी सुरक्षित राहू शकते’, असे उद्गार रावते यांनी या वेळी काढले.नायर रुग्णालयात कोळी यांची भेट घेतल्यानंतर रावते यांनी तातडीने पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली. त्या वेळी उपस्थित अधिकारी व कामगारांशी रावते यांनी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. या वेळी रावते म्हणाले की, अपघात एका दुर्दैवी क्षणाचा परिणाम असतो. अशा दुर्दैवी अपघातामध्ये कमीत कमी मानवी हानी होईल, अशा पद्धतीने बसची मजबूत बांधणी करण्याच्या मार्गदर्शक सूचना उपस्थित अधिकाºयांना दिल्या आहेत.कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून रावते यांनी एसटी महामंडळाकडून मदत करण्याचे आश्वासनही या वेळी दिले.एका चालकाच्या अपघातानंतर एवढी संवेदनशीलता क्वचितच राजकीय नेतृत्वामध्ये दिसून येते. त्यादृष्टीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत त्यांचे आभार मानायला हवेत. विशेषत: चालकाच्या सुरक्षेसाठी कार्यशाळेतील अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधून दिलेल्या सूचनांमुळे नक्कीच एसटी चालक व वाहकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस - महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेstate transportराज्य परीवहन महामंडळ