शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Sarkari Naukri : डीआरडीओसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी, त्वरा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 13:54 IST

डीआरडीओ आणि इंडियन आर्मीसह काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात.

मुंबई - सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी डीआरडीओ आणि इंडियन आर्मीसह काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवार त्वरित अर्ज करू शकतात.

DRDO 2020 - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी युवकांसाठी आली आहे. DRDO ने अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी वॉक-इन इंटरव्ह्यूच्या माध्यमाने निवड होणार आहे. यासाठी 13 नोव्हेंबरला सकाळपासून मुलाखतींना सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. याशिवाय नोटिफिकेशन लिंकवरही क्लिक करू शकता.

भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी -दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 02 नोव्हेंबर, 2020 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मेरीटच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवार साऊथ ईस्टर्न सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 10वी पास उमेदवार या पदावर अर्ज करू शकतात. 

Indian Army : पदवीधर उमेदवारांनी आजच करावा अर्ज -भारतीय लष्करात (Indian Army) सामील होण्याची चांगली संधी आहे. भारतीय लष्कराने अभियांत्रिका पदविधारकांसाठी, शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्सअंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी भरती काढली आहे. अर्जकरण्याची आज अखेरची तारीख आहे. यामुळे इच्छुकांना आजच्या आजच अर्ज करावा लागणार आहे. 20 ते 27 वर्ष वयोगटातील युवक यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक अमेदवार joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. 

उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग -उत्तर प्रदेशातही अनेक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. रिजनल इंस्पेक्टर पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी 21 वर्षांच्या वरील इच्छुक उमेदवारच अर्ज करू शकतात. येथे नोकरी मिळाल्यास चांगल्या पगाराबरोबरच चांगल्या सुविधांचाही लाभ होईल. इच्छुकांना अर्ज  करण्यासाठी uppsc.up.nic.in. या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.

टॅग्स :jobनोकरीDRDOडीआरडीओrailwayरेल्वे