शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मुरबाडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, भानामतीचा प्रकार असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:41 IST

नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूरज ज्ञानेश्वर भोईर (१०) या चौथीतील विद्यार्थ्याची बुधवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली.

मुरबाड : नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूरज ज्ञानेश्वर भोईर (१०) या चौथीतील विद्यार्थ्याची बुधवारी सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपी जयवंत भोईर याला अटक करण्यात आली आहे.हत्येचा प्रकार उघडकीस आल्यापासून आरोपी गायब होता. ही हत्या त्यानेच केली असावी व तो भानामतीचे प्रकार नेहमीच करतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता त्याने विष प्राशन केल्याचे आढळले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या उन्हाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरतात. बुधवारी सूरज नेहमीप्रमाणे सकाळच्या शाळेत आला. लघुशंकेसाठी तो बाहेर गेला, काही वेळाने तो शाळेशेजारील ओसाड घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्याला मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टॅग्स :Crimeगुन्हा