शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळींना सांगितलेले कुठेही जाऊ नका; तिकीट कापल्यावरून चंद्रकांत खैरे बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 12:26 IST

ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गवळींचे तिकीट कापल्यावर भाष्य केले आहे. 

भाजपाच्या सर्व्हेवरून शिंदे गटाने खासदार भावना गवळी यांच्यासह काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोष असल्याचे चित्र आहे. अशातच ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गवळींचे तिकीट कापल्यावर भाष्य केले आहे. 

भावना गवळी यांनी गद्दारी केली. म्हणून त्यांची उमेदवारी आता कापली गेली आहे. आता भावना गवळी रडत बसल्या असतील. मी भावना गवळी यांना सांगितलं होतं की कुठेही जाऊ नका, परंतु त्या गेल्या, अशा शब्दांत खैरे यांनी गवळींच्या तिकीट कापल्यावर टीका केली आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात वातावरण निर्मिती झाली आहे. निवडणुकांमध्ये मागे पुढे चालूच राहते. आपला  विरोधक खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला त्याला पाडायचे आहे. महायुतीचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. कोणताही उमेदवार आमच्या समोर उभा असला की आम्ही त्याला कमी समजत नाही. मात्र आपण आपली तयारी जोरदार पद्धतीने करावी लागेल. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्यांना कोणीही स्थान देत नाही. माझ्या विरोधात कोणीही उभा असला तरी ही लढाई एकनिष्ठ विरुद्ध गद्दार अशी होणार आहे, अशी टीका खैरे यांनी केली. 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना