शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शंका नको, संक्रांतीला वापरा काळ्या रंगाची वस्त्रे; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 06:01 IST

रविवार १४ जानेवारी रोजी उत्तररात्री २ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या सोमवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात, परंतु या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्यास हरकत नसल्याचे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

यावर्षी रविवार १४ जानेवारी रोजी  उत्तररात्री २ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण सोमवार १५ जानेवारी रोजी साजरा करावयाचा आहे. मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अशुभ आहे, अशी अफवा काही लोक पसरवीत आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्राचीन प्रथा असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीAstrologyफलज्योतिष