शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही बेसावध राहू नका, आतापासूनच कामाला लागा, विधानसभेसाठी एकनाथ शिंदेंच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 09:25 IST

Eknath Shinde News: विधानसभेसाठी भाजप, उद्धवसेनेपाठोपाठ शिंदेसेनेनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. १५ पैकी ७ जागा जिंकून चांगला विजय संपादन केला आहे.

 मुंबई -  विधानसभेसाठी भाजप, उद्धवसेनेपाठोपाठ शिंदेसेनेनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. १५ पैकी ७ जागा जिंकून चांगला विजय संपादन केला आहे. मात्र तरीही बेसावध राहू नका. विधानसभेसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना शिंदे यांनी या बैठकीत आमदारांना केल्या.

महायुतीसोबतच आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले आहे. काही ठिकाणी आपल्याला कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने आपल्याला आता तयारी करायची असून कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहू नका. मतदारसंघात पक्षबांधणी मजबूत करा. जे नाराज असतील त्यांची नाराजी दूर करा. आपले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याची रणनीती आखा, अशा सूचना शिंदे यांनी आमदारांना केल्या. तसेच, विजयी खासदारांना मतदारसंघातील आमदारांना सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

तीन आमदार अनुपस्थितया बैठकीला शिंदेसेनेचे ३९ आमदार उपस्थित होते, तीन आमदार मात्र अनुपस्थित राहिले. यामध्ये शहाजीबापू पाटील, संजय गायकवाड, राजेंद्र यड्रावकर या आमदारांचा समावेश असून पूर्वकल्पना देऊन हे आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.

‘त्यांची’ही बैठकलोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीही बैठक यावेळी घेण्यात आली. या बैठकीला यामिनी जाधव, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, बाबुराव कदम कोहळीकर, हेमंत पाटील उपस्थित होेते. राजू पारवे हे पूर्वपरवानगी घेऊन अनुपस्थित राहिले. यावेळी पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४