शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गाढविणीचे दूध मौल्यवान; लीटरला दहा हजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 09:56 IST

Donkey's milk: आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद)  : आपल्याला सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. उमरगा शहरात सध्या दहा व्यवसायिक  गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. शंभर रुपयाला १० मिलि याप्रमाणे हे दूध विकले जात आहे. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया असे आजार होत नाहीत. मुख्यत्वे लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास दुरुस्त होण्यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा, अशी माहिती नांदेड येथून गाढविणीचे दूध विक्रीसाठी आलेल्या मनोज मासेवाड या व्यावसायिकाने सांगितले. 

 गाढविणीच्या दुधामध्ये असणाऱ्या जिवाणूच्या संख्येपैकी ८० टक्के जिवाणू हे लॅक्टिक ॲसिड  बॅक्टेरियाचे जिवाणू असतात. हे पोटाचे विकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असतात. गाढवाच्या दुधाचा वापर अलीकडे हृदयाविकार टाळण्यासाठीदेखील होत आहे, तसेच संसर्गजन्य रोग, यकृत संबंधित आजार, ताप आणि दमा या आजारातदेखील याचा औषधी म्हणून वापर होतो. सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. त्यामुळे या दुधाचे  महत्त्व आणि किंमत वाढली आहे.- डॉ. दत्तात्रय इंगोले, पशुधन विकास अधिकारी

टॅग्स :milkदूध