शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

डोंबिवलीत मतदानाआधी राजकीय राडेबाजी

By admin | Updated: November 1, 2015 00:49 IST

कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोळीबार, मारहाण, दमदाटी असे प्रकार घडल्याने शिवसेना, भाजपा व मनसेच्या उमेदवार

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गोळीबार, मारहाण, दमदाटी असे प्रकार घडल्याने शिवसेना, भाजपा व मनसेच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी परस्परांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले.शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यामध्ये चालक सुधीर दळवी जखमी झाला. चौधरी यांना घरी सोडून दळवी परत येत असताना हा हल्ला झाला. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे, तर भाजपाने आरोप फेटाळून लावला. विष्णूनगर पोलिसांत भाजपाचे विकास म्हात्रे यांच्यासह ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवमार्केटचे मनसेचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई आणि भाजपाचे विश्वदीप पवार यांच्यात वाद झाल्याने याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष व रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले यांच्या गाडीवर मोटारसायकलवरून आलेल्यांनी गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. (प्रतिनिधी)