शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:42 IST

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मृत महिलेच्या उपचारात समावेश असलेल्या सर्व डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे.

मुंबई : गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि उपचारात असलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी उपचारात सहभागी असलेल्या रुग्णालयांना नोटीस पाठवत उपचारात कोणते डॉक्टर होते त्याची माहिती मागितली आहे. त्यामुळे आता आयव्हीएफचे उपचार देणारे इंदिरा आयव्हीएफ सेंटर, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल येथील डॉक्टरांची चौकशी करण्यात येणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला पैशाअभावी उपचार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयातील कामकाजाची पहाणी करण्यात येत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या मृत महिलेच्या उपचारात समावेश असलेल्या सर्व डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे पत्र या तीनही रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे. सर्व माहिती एकत्र केल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही करणे शक्य होणार आहे. - डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

... मगच या प्रकरणी पुढील कार्यवाही ठरविणारमहाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या प्रकरणाची चौकशी करावी, असे राज्य महिला आयोगाने सांगितले आहे. मंगेशकर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यापर्यंत सीमित ठेवली होती. या महिलेच्या उपचारात सहभागी असलेल्या सर्व डॉक्टरांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर त्या सर्व गोष्टी विचारत घेऊन पुढची कार्यवाही ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Deenanath Mangeshkar Hospitalदीनानाथ मंगेशकर रुग्णालय