शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर मुळे उतरणार राजकीय मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:10 IST

मतदारसंघ अजून निश्चित झाला नसला, तरी लढायचे पक्के केले आहे, अशी घोषणा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : भारत सरकारच्या सेवेतून सचिव (परराष्ट्र) म्हणून गुरुवारी निवृत्त झालेले ज्ञानेश्वर मुळे हे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मतदारसंघ अजून निश्चित झाला नसला, तरी लढायचे पक्के केले आहे, अशी घोषणा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.जपान दुतावासातील एक अधिकारी ते सचिव, असा तब्बल ३५ वर्षे ५ महिन्यांचा परराष्ट्र सेवेतील नोकरी केल्यानंतर त्यांना आता नवे क्षितीज खुणावत आहे. सेवेत असल्याने त्यांना आजपर्यंत राजकारण प्रवेशाची थेट घोषणा करण्यात अडचण होती; परंतु आता निवृत्त झाल्याने त्यांनी आपले पत्ते खुले केले. आजपर्यंत एका व्यवस्थेत राहून मी काम केले. आताही व्यवस्थेच्या बाहेर राहून पुन्हा चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठीच काम करायचे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, भाजप, काँग्रेस व राष्टÑवादीशी माझी चर्चा सुरू आहे; परंतु या सर्वच पक्षांचे जागा वाटप अजून अंतिम झालेले नाही; त्यामुळे कोणाला कोणता मतदारसंघ मिळेल याबद्दल साशंकता असल्याने मग कोणत्या मतदारसंघातून व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे स्पष्ट होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९