शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: कारवाईचा बडगा उगाराल तर असंतोषाचा भडका उडेल; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 08:46 IST

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी, कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशात आंदोलनकारी आणि संपातील कामगारांवर कारवाईची भूमिका सरकारने घेतली आहे. दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सर्वोत्तम सेवा  n एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा जाहीर करतानाच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज राज ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. काेरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा दिली. n विलंबाने मिळणारे वेतन, त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या, महामंडळाचा गैरकारभार यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांत असंतोषाचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत  कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची गरज आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे