शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परीक्षांमध्ये सायबर हल्ल्यांचा व्यत्यय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:15 IST

मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर येथे विद्यार्थ्यांना अडचणी, अचानक सर्व्हर झाला क्रॅश

मुंबई/सोलापूर : आयडॉल आणि मुंबई विद्यापीठ विभागाच्या अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांसाठी नेमलेल्या खासगी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने परीक्षाच कोलमडल्या. आयडॉलच्या पुढील सर्व परीक्षा १८ आॅक्टोबरपर्यंत रद्द करण्याची नामुश्की विद्यापीठावर ओढवली आहे. सायबर हल्ल्यामुळे सर्व्हर क्रॅश झाल्याने पुणे, सोलापूर व अन्य विद्यापीठांच्या आॅनलाइन परीक्षांमध्येही व्यत्यय आला. सायबर सेलकडे तक्रार करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या दुसऱ्या दिवशीदेखील घोळ कायम राहिला.तांत्रिक अडचण आलेल्यांना पुन्हा संधीअंतिम वर्षातील एखादा विद्यार्थी कोरोनापॉझिटिव्ह आढळल्यास, तांत्रिक अडचण उद्भवल्यास अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल. एटीकेटीधारक, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा सहा महिन्यांच्या आत घेतली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वाढीव आणि जबरदस्तीने शुल्क आकारणीची तक्रार झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.