शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यांना विरोध करणारी याचिका फेटाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:49 IST

न्यायालयाने याबाबत १८ डिसेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ पैकी ८  जणांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे याचिकेत आहे.

मुंबई : विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यांच्या नावाला राज्यपालांनी मंजुरी देण्यापूर्वीच त्याला विरोध करणे अयोग्य आहे, असे म्हणत राज्य सरकारने याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली.न्यायालयाने याबाबत १८ डिसेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ पैकी ८  जणांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे याचिकेत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा फायदा विधान परिषदेला मिळावा, म्हणून राज्यपाल नामनियुक्त आमदार नेमण्याची घटनेत तरतूद आहे. मात्र, याला बगल देत राजकीय पार्श्वभूमीच्या एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझ्झफर हुस्सेन, अनिरुद्ध वनकर, चंद्रकांत रघुवंशी यांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली, असे दिलीपराव आगळे यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यातर्फे  केलेल्या याचिकेत आहे. मातोंडकर कलाकार असल्या तरी काँग्रेसतर्फे २०१९मध्ये त्या लोकसभा निवडणूक लढल्या. नंतर सेनेने त्यांच्या नावाची शिफारस केली, असे याचिकेत आहे.