शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 02:36 IST

दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.

मुंबई : दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी काही हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आघाडी सरकारसारखे टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून आम्ही थांबलो नाही. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व आदेशांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील ५० लाख शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांची नावांनिशी यादी आमच्याकडे तयार आहे. बोंडअळीग्रस्त ३५ लाख शेतकºयांना २ हजार २८५ कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात देण्यात आली आहे. यापूर्वी इतकी मदत कधीही देण्यात आलेली नव्हती, असे ते म्हणाले.शहरी नक्षलवाद्यांबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विषयी पुराव्यासह पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आता निर्णय न्यायालय देईल. पत्र परिषदेला भाजपा-शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस