शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेशच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 02:37 IST

प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळणारे विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणी आणि निश्चितीसाठी ३० मे ते १८ जूनपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण संचलनालायकडून देण्यात आली आहे.

मुंबई : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पदविका (डिप्लोमा) प्रवेशाला सुरुवात केली जात असल्याने विद्यार्थी इतर शाखांमध्ये विखुरले जातात. त्याचा फटका पदविका प्रवेशाला मोठ्या प्रमाणात बसतो. हे लक्षात घेऊन यंदा एक महिना आधीच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारपासून या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.

प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीमध्ये किमान ३५ टक्के गुण मिळणारे विद्यार्थी पात्र ठरतात. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्ज नोंदणी आणि निश्चितीसाठी ३० मे ते १८ जूनपर्यंतची मुदत तंत्रशिक्षण संचलनालायकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि तक्रार निवारणासाठी राज्यात ३५९ सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली ओहेत, अशी माहिती डीटीईचे संचालक अभय वाघ यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून खासगी महाविद्यालयांप्रमाणेच अनुदानित, शासकीय महाविद्यालयांतही पदविका अभ्यासक्रमांच्या जागा जागा रिक्त राहत आहेत. गेल्या वर्षी एक लाख २३ हजार जागांपैकी तब्बल ७१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची अधिकाधिकमाहिती व्हावी, यासाठी तालुका स्तरावर तज्ज्ञांमार्फत चर्चासत्रे आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केल्याची माहिती वाघ यांनी दिली.

तंत्रनिकेतन पदविका वेळापत्रकऑनलाइन नोंदणी - ३० मे ते १८ जूनपर्यंतकागदपत्रांची पडताळणी - ३० मे ते १८ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)प्रथम मेरिट यादी - १९ जूनतक्रार दाखल करणे - २० जून ते २१ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)अंतिम मेरिट यादी जाहिर - २४ जून

टॅग्स :technologyतंत्रज्ञान