शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole Answers Narendra Modi: रेल्वे आम्ही सुरु केल्या होत्या का?; नाना पटोलेंचे मोदींच्या आरोपांवर प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:21 IST

Nana Patole Answers Narendra Modi's Loksabha Speech: कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले.

देशात कोरोना काँग्रेसने पसरविल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. यावर आता काँग्रेसकडून प्रत्यूत्तरे सुरु झाली आहेत. गोव्यात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना काळात मोदींनी देशाला वाऱ्यावर सोडले होते. लोकांना अन्न, जाण्यासाठी वाहने नव्हती. मोदींना काय वाटत होते? असा सवाल केला. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी आपले पाप झाकण्यासाठी काँग्रेसचे नाव घेतल्याचा आरोप केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. मोदी दरवेळी काँग्रेसचे नाव घेतात आणि निवडून येतात, असे किती दिवस चालणार? असा सवालही त्यांनी केला. 

महाराष्ट्र काँग्रेसने युपी, बिहारच्या लोकांना तिकिटे काढून दिली, मुंबई रेल्वे स्थानकावर गर्दी जमा केली, यामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप मोदी यांनी केला. यावर देखील पटोले यांनी उत्तर दिले आहे. देशात रेल्वे कोणी सुरु केल्या? त्या काँग्रेसने केल्या का? मोदी किती खोटे बोलत आहेत, हे दिसतेय असे प्रत्यूत्तर देत युपीतील मृत्यू लपविण्यासाठी काँग्रेसचा वापर केला जात असल्याचे पटोले म्हणाले. 

मोदी काय म्हणालेले...पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर लोकसभेत उत्तर देत होते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या