शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सुरुची बंगल्यावरील धुमश्चक्री: शिवेंद्रसिंहराजेंसह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 3:17 AM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अशोका स्थापत्य कंपनीकडून मॅक्रोलाईन ...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह २५० कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या १५० कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन अशोका स्थापत्य कंपनीकडून मॅक्रोलाईन इंफ्रा कंपनीकडे हस्तांतर झाला. परंतु तेथील कामगारांना कामावरून काढू नये, यासाठी उदयनराजेंनी आपल्या समर्थकांसह धडक मारुन टोलनाका टोल फ्री केला होता. याचवेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या साताºयात हालचाली सुरू झाल्या होत्या.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले