शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:16 IST

सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाण्यात लोकमतच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी, सुशील मोदी यांच्याच सुरात सूर मिळवत फडणवीस म्हणाले, ते अगदी बरोबर बोलले आहेत. बिहारमध्ये आमचे (भाजप) 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले. तरीही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे बाजप कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रात निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली, असेही फडणवीस म्हणाले.

शरद पवारांवर भाष्य करता फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी पक्ष बदलले, तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता. आता आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. शरद पवारांचे दुःख वेगळे आहे आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

नितीश कुमार वेळीच सावध झाले -निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारthaneठाणेBJPभाजपा