शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठा निर्णय! आणीबाणीच्या काळात जेलमध्ये जावं लागणाऱ्यांचा होणार गौरव, राज्य सरकार देणार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:28 IST

"जवळपास ३६०० 'लोकतंत्र संग्राम सेनानी' आहेत. की ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला. त्यांना आम्ही हे पेन्शन देणार आहोत आणि आणखीही ८०० अर्ज आहेत ते मेरीटवर डिसाईड होतील."  

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे आणि जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यातच एक निर्णय, आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना जेलमध्ये रहावे लागले. त्यांना गौरव निधी अथवा पेन्शन देण्यासंदर्भातही घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वतः राज्याचे DCM देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

'लोकतंत्र संग्राम सेनानी'ना मिळणार पेन्शन - फडणवीस म्हणाले, "आणिबाणीच्या काळात ज्या लोकांना जेलमध्ये रहावे लागले. त्या लोकांना देशातील वेगवेगळ्या सरकारांनी गौरव निधी अथवा पेन्शन देण्याचा निर्णय गेल्या १५-२० वर्षांपूर्वीच घेतला होता. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानने हा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्रात तो प्रलंबित होता. २०१८ साली आम्ही तो निर्णय घेतला होता. पण २०२० साली मागील सरकारने तो निर्णय स्थगित केला होता. मात्र, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा तो निर्णय लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जवळपास ३६०० 'लोकतंत्र संग्राम सेनानी' आहेत. की ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला. त्यांना आम्ही हे पेन्शन देणार आहोत आणि आणखीही ८०० अर्ज आहेत ते मेरीटवर डिसाईड होतील."  

पेट्रोलच्या दरातही कपात -याच बैठकीत राज्य सरकारने पेट्रोलवरील करात ५ रुपये तर डिझेलवरील करात ३ रुपयांची कपात करून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होतील. यामुळे इतर वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींपासूनही जनतेला दिलासा मिळेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे