शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: "सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक", फडणवीसांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 12:39 IST

Devendra Fadnavis: आज देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याची राजद्रोहाच्या गुन्ह्यातून 12 दिवसांनी जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, राणा दाम्पत्याला दिलेल्या वागणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन नवनीत राणा(Navneet Rana) यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, "नवनीत राणा यांची तब्येत आता स्थिर होत आहे. परंतू एकूणच ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. एखाद्या गुन्हेगारालाही वागणूक दिली जात नाही, त्याहून वाईट वागणूक रवी आणि नवनीत राणा यांना देण्यात आली. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचंही ते म्हणाले आहेत.

रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना आव्हान खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी 14 वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. यापुढेही माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा