शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण? हे प्रश्न गौण - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 21:08 IST

शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद होणार अशी चर्चा सुरू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी भूमिका मांडली.

मुंबई  - शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून मतभेद होणार अशी चर्चा सुरू असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी भूमिका मांडली. ''महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे याबाबत फार चर्चा न करता प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आणूया. पुढे काय करायचे हे आधीच निश्चित झाले आहे.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिवसेनेच्या मेळाव्याला जाताना दुसरीकडे जातो असे वाटत नाही. मला आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र मी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माझे मोठे भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रेम घेण्यासाठी आलो आहे. असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठे भाष्य केले. ''मुख्यमंत्रिपदावरून प्रसामाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र प्रसारमाध्यमांना रोज बातम्या द्यायच्या असतात. सध्या आपल्यासाठी मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गौण आहे. त्यामुळे याबाबत फार चर्चा न करता प्रचंड बहुमताने युतीचे सरकार आणूया. पुढे काय करायचे आहे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही मिळून निश्चित केले आहे. ते तुमच्यासमोर येईलच.'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यात शिवसेना आणि भाजपा ही वाघ व सिंहाची जोडी एकत्र आली आहे, त्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी मिळाला नसेल असाच विजय आपल्याला विजय मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना