शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:17 IST

या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil:मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपाठीवार येतील. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भव्य सोहळ्याचं आयोजन भाजप आमदार समाधान अवताडे (पंढरपूर-मंगळवेढा) यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण दिले असून, तेदेखील उपस्थित राहणार आहेत.” मात्र, जरांगे पाटलांनी कार्यक्रमास येणास होकार दिला का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यांत जरांगे पाटलांच्या नेतृत्वात राज्यात तीव्र आंदोलन झाले. त्यांनी अनेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही वक्तव्ये केली. या सर्व घडामोडीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर हा सोहळा महत्वाचा मानला जातोय. आता या कार्यक्रमाला जरांगे पाटील येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जरांगे पाटील या कार्यक्रमाला आले, तर ही मोठी घडामोड असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis and Jarange to share stage? Speculation intensifies.

Web Summary : Devendra Fadnavis and Manoj Jarange Patil may share a stage at a statue unveiling in Mangalvedha. BJP MLA Avtade invited Patil. This event holds significance amidst Maratha reservation discussions, especially considering past tensions. Attendance is unconfirmed.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण