शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'रिफायनरीला विरोध कुणी केला? 3.5 लाख कोटींची गुंतवणूक घालवली', फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 20:54 IST

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुंबई: वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रात येणार होता, पण ऐनवेळी तो गुजरातला हलवण्यात आला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपले मत मांडले, तसेच रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेवर टीकाही केली.

5 लाख लोकांना रोजगार मिळाला असतादेवेंद्र फडणवीस म्हणाले की, '3 लाख 50 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. या गुंतवणुकीने 5 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो. सर्व शासकीय ऑईल कंपन्या आणि पार्टनर म्हणून मिडल ईस्टची कंपनी ही रिफायनरी उभारणार होते. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. जामनगरच्या रिफायनरीपेक्षा चारपट मोठी रिफायनरी राज्यात आली असती.'

शिवसेनेमुळे मोठा प्रकल्प गेला'ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. या रिफायनरीमुळे महाराष्ट्र खूप पुढे गेला असता. पण त्या रिफायनरीला शिवसेनेने विरोध केला, ती राज्यात होऊ दिली नाही. आम्ही त्यावर विचार कर आहोत, पण आता ती स्केल डाऊन झाली आहे. ती आता साडे तीन लाख कोटीची राहिली नाही. राज्यात होणारी एवढी मोठी गुंतवणूक सेनेने घालवली,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

येत्या काळात नवीन प्रोजेक्ट आणू'गुजरात भारतातील राज्य आहे, हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होते. पण, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती, त्यामुळे अधिकचा आग्रह करता आला नाही.  पण, आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार,' असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना