शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लंडनचे उपमहापौर मुख्यमंत्र्यांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:54 IST

लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला जोडणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात चर्चा झाली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : लंडनचे उपमहापौर राजेश अग्रवाल यांनी आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडन आणि महाराष्ट्रातील मुंबईसह इतर शहरांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे, त्याला जोडणारी प्रभावी परिवहन व्यवस्था निर्माण करणे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी आदी संदर्भात चर्चा झाली.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई शहरात प्रभावी आणि सुलभ परिवहन व्यवस्था, परवडणारी घरे आणि स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी लंडन शहराने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राजेश अग्रवाल म्हणाले, लंडन शहरात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी स्वतंत्र चिफ डिजिटल आॅफिसर नेमण्यात आला आहे. सध्याच्या मुलभूत सुविधा वापरूनच शहराची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी, परवडणारी घरे, सक्षम परिवहन व्यवस्था यासह विविध क्षेत्रात महाराष्ट्रातील शहरांशी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. दोन्हीकडील वेगवेगळ्या नवकल्पनांचे आदान - प्रदान करण्यात येईल.यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासह लंडनमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार