शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या उद्योगांत विभागीय असमतोल, प्रकल्प नोंदणीत नागपूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 03:57 IST

राज्यातील समतोल विकासासाठी मागास भागात उद्योग उभे करण्याचे धोरण सरकारने अंगिकारले आहे. तसे असले तरी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात विभागीय असमतोल असल्याचे आर्थिक पाहणीत दिसून येत आहे.

मुंबई  - राज्यातील समतोल विकासासाठी मागास भागात उद्योग उभे करण्याचे धोरण सरकारने अंगिकारले आहे. तसे असले तरी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात विभागीय असमतोल असल्याचे आर्थिक पाहणीत दिसून येत आहे.सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१७ दरम्यान राज्यातील सात विागात ३ लाख ५८ हजार ८३७ उपक्रमांची नोंद झाली. यापैकी सर्वाधिक १ लाख ०४ हजार ६५८ उपक्रम हे नागपूर विभागातील आहेत. यामध्ये पुणे विभाग ६९,७०२ या संख्येसह दुसºया स्थानी आहे. मात्र या उपक्रमांमधील रोजगाराचा विचार केल्यास नागपूरचा क्रमांक चौथा आहे. रोजगार श्रेणीत ७.२३ लाखांसह पुणे अव्वल आहे. त्या पाठोपाठ कोकण ६.३७, मुंबई ४.७५ व त्यानंतर नागपूर विभागातील रोजगाराच आकडा फक्त २.९३ लाख राहिला आहे.या उपक्रमांमधील गुंतवणुकीचा विचार केल्यास त्यातही पुन्हा पुणेच अव्वल आहे. पुणे विभागातील एमएसएमर्इंमधील गुंतवणूक २५,३९९ कोटी रुपये राहिली. दुस-या स्थानावर कोकण विभागातील (मुंबई वगळून) गुंतवणूक २०,२२० कोटी रुपये इतकी राहिली आहे. सर्वाधिक एमएसएमई असलेल्या नागपूर विभागातील गुंतवणुकीचा आकडा फक्त ८,१३३ कोटी रुपये आहे.

टॅग्स :businessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्र