शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तक्रारीसंबंधी विभागीय प्राधिकरणे लवकरच कार्यान्वित; सहा ठिकाणी सुरू होणार कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:53 IST

सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय, तपास कामातील दिरंगाईबद्दल दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणे आता विभागीय स्तरावरही लवकरच कार्यान्वित होणार आहेत.

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांवर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अन्याय, तपास कामातील दिरंगाईबद्दल दाद मागण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणे आता विभागीय स्तरावरही लवकरच कार्यान्वित होणार आहेत. त्यासाठी आवश्यक साधनसाम्रुगी खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली आहे.नवी मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणी ही विभागीय प्राधिकरण सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांना आपल्यावरील तक्रारीला त्या ठिकाणी दाद मागता येणार आहे. त्यासाठी मुंबईसाठी घालाव्या लागणाºया येरझाºया बंद होणार आहेत.राज्यातील नागरिकांवर पोलिसांकडून होणाºया अन्यायाला दाद मागण्यासाठी राज्य सरकारने महाराष्टÑ पोलीस अधिनियम १९५५च्या २२ कलमानुसार पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना १० सप्टेंबर, २०१४ रोजी केली. मुंबईतील मुख्यालय निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून, विभागीय स्तरावरील प्राधिकरणे अनुक्रमे १३ एप्रिल, २०१७ व १५ एप्रिल, २०१८ रोजी घटीत केली आहेत, यापैकी पुणे व नाशिक येथील प्राधिकरणाची प्राथमिक कामे सुरू असून, उर्वरित चार ठिकाणी लवकर कार्यान्वित होतील, त्यासाठी या कार्यालयातील पोस्टेज, झेरॉक्स व अन्य किरकोळ स्वरूपाचे खर्च भागविण्यासाठी अग्रीम खर्चाला मंजुरी दिली आहे. संबंधित विभागीय प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाला त्यासंबंधी अधिकार दिले आहेत, त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे, असे गृहविभागाच्या वतीने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस