शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दीड दशकापासून रखडलेला कुर्ला सब-वे अखेर पूर्णत्वाला ! आता प्रतीक्षा उदघाटनाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 20:37 IST

कुर्ल्यातील पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणाºया कुर्ला सब-वेचे काम अखेर गेल्या दीड दशकाच्या प्रतिक्षेत पूर्ण झाले आहे.या मार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तो प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा खुला केला जाणार, याकडे सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

मुंबई  - कुर्ल्यातील पूर्व आणि पश्चिम मार्गांना जोडणाºया कुर्ला सब-वेचे काम अखेर गेल्या दीड दशकाच्या प्रतिक्षेत पूर्ण झाले आहे.या मार्गासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तो प्रत्यक्ष नागरिकांसाठी केव्हा खुला केला जाणार, याकडे सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.सुमारे १२०.९० मीटर लांबीचा हा प्रकल्प मध्यरेल्वे व मुंबई महापालिकेच्या समन्वयातून करण्यात आले आहे.मध्य रेल्वे व मुंबई महापालिकेच्या समन्वयाअभावी कुर्ला सब-वे चे काम २००२ पासून प्रलंबित राहिले होते. कुर्ला सबवेची एकूण लांबी १२९.९० मीटर, ७.६० रुंदी व उंची २.६० मीटर इतकी आहे. या प्रकल्पापैकी पश्चिमेकडील पोहोचमार्गाचे काम महापालिकेने पूर्ण केले होते. त्याचा एकुण खर्च २ कोटी ९४ लाख ८८ हजार ३८३ इतका झाला आहे. मे.जे.एल.कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम करण्यात आले असून गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी२०१६ रोजी सुरु झाले होते. पावसाळा वगळता त्यासाठी ९ महिन्याची मुदत होती. आतापर्यंत रेल्वेने ३ कोटी ८४ लाख ४३ हजार रुपये खर्च केले आहे. या काम पूर्र्ण करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली पाठपुरावा करीत होते. हा सब-वे सुरु झाल्यास हजारो पादचा-यांना फायदा होणार आहे. त्यामुळे तो त्वरित नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेMumbaiमुंबई