शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

साई संस्थानच्या तूप खरेदीत घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:36 IST

साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी शिर्डीत पत्रकार परिषदेत केली.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीच्या टेंडरमध्ये संस्थानमधील एका वरिष्ठ अधिकाºयासह एका विश्वस्ताने लाखो रुपये घेतल्याची शिर्डी व परिसरात चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सी.आय.डी. मार्फत चौकशी करून यातील वास्तव समोर आणावे. तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी गुरुवारी शिर्डीत पत्रकार परिषदेत केली.लोखंडे म्हणाले, की संस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीत हरियानातील एका तूप ठेकेदाराने आपल्यालाच टेंडर मिळायला हवे, असा हट्ट धरला़ यावर त्याला विचारणा केली असता त्याने आपण हे टेंडर मिळण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाºयाला व विश्वस्ताला साठ लाख रुपये दिल्याचा आरोप संस्थान अध्यक्षांकडे केल्याचे समजले आहे़ त्यामुळे आपण याबाबत मुख्यमंत्र्यांना याची सीआयडीमार्फत चौकशी करून शहानिशा करण्याची मागणी करणार आहे.साईबाबा संस्थानला वर्षाकाठी जवळपास ३० कोटींचे गावरान तूप लागते. या साजूक तुपाचा वापर प्रसादाचे लाडू, दर्शनबारीतील मोफत बुंदी वाटप व सत्यनारायण प्रसाद तयार करण्यासाठी के जातो़ या तुपाच्या शुद्धतेबाबत अधूनमधून साशंकता व्यक्त होत असतात़संबंधित ठेकेदाराचा तीन महिन्यांचा ठेका संपला होता़ गायीच्या तुपात म्हशीचे तूप मिसळून भेसळ केल्याप्रकरणी व्यवस्थापनाने त्यास अगोदरच अपात्र ठरविले आहे. तो संस्थानच्या विरोधात अंबाला न्यायालयात गेला आहे़ ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने अधिक बोलणे उचित नाही़- रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान, शिर्डी.

टॅग्स :saibabaसाईबाबा