शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 21:18 IST

Load Shedding In Maharashtra: ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे.

मुंबई - ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रयत्नांमुळे भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश येत आहे. भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे. शनिवारी किती मागणी; कोणाकडून किती वीज मिळाली ?२४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी होती.महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॅटकेंद्राकडून ६१०२ मेगावॅटउरण गॅसमधून २१३ मेगावॅटकोयना जलविद्युत प्रकल्पातून ११३४सीजीपीएलकडून ६२२ मेगावॅटजीएमआरकडून २०० मेगावॅटअदानीकडून २९५१ मेगावॅटरतन इंडियाकडून १२०० मेगावॅटपॉवर एक्सचेंजमधून ४२६ मेगावॅटसाई वर्धाकडून २४० मेगावॅटबाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ मेगावॅटराज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ९१५ मेगावॅटपवन ऊर्जा प्रकल्पांकडून ८५ मेगावॅटसहवीज निर्मितीतून ९९६लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२७ मेगावॅटरिअल टाइम मार्केटमधून ४२४ मेगावॅट

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र